Success Stories (90 Days Challenge)
जर तुम्हाला तुमची सॅलरी ३० ते ९० दिवसात वाढवायची असेल तर हा Workshop तुमच्यासाठी आहे
रजिस्टर केल्यावर तुम्हाला लगेच confirmation message हा WhatsApp आणि Email द्वारे पाठवला जातो. Payment केल्यानंतर तुम्ही आमच्या Private WhatsApp VIP Group जॉईन करू शकता, वोर्कशॉपचे सर्व अपडेट्स तुम्हाला ग्रुप वर पाठवू शकता
काही Technical समस्या असल्यास तुम्ही आमच्या सपोर्ट टीम ला 9138764362 या नंबरवर WhatsApp मेसेज करू शकता.
नाही, हा कोर्स नाहीये. हा फक्त एक Workshop आहे ज्यात आपल्याला सॅलरी वाढीचे सूत्र कळणार आहे ज्या मध्ये आपण ज्या चुका करत आलेलो आहोत त्या कश्या सुधारायच्या आणि सॅलरी कशी पुढच्या ९० दिवसात वाढवायची हे शिकवले जाईल.
जेव्हा कोणत्याही गोष्टीमध्ये आपण पैसे गुंतवतो ह्याचा अर्थ आपल्याला ती गोष्ट मौल्यवान असते, आणि आपण ती गोष्ट आपल्या आयुष्यात अधिक प्रमाणात निर्माण करण्यासाठी निर्णय घेण्याच्या क्षमतेत असतो… तुम्ही भरलेले ४९ रुपये तुमची शिक्षणामधील इन्व्हेस्टमेंट दर्शवते
[convertkit form=1748238]