अभिनंदन!!

तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे एक पाऊल घेतलं आहे!!

धन्यवाद तुम्ही घेतलेल्या निर्णया बद्दल!! खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून कृपया तुम्ही Onboarding फॉर्म भरा जेणेकरून आम्ही तुमची मदद करू शकतो.

Please Follow the Following Instructions To Activate Your Course Access

 

आजचा सॅलरी वाढविण्याचा मास्टरक्लास अटेंड केल्याबद्दल धन्यवाद!!

तुमचे Payment Successful झाले आहे कृपया खालील instructions follow करा 

आपला हा सध्याचा कोर्स हा इंग्रजी भाषेमध्ये आहे पण लवकरच आपण तो मराठी भाषेत तुमच्या समोर आणणार आहे, पण तो पर्यंत तुम्ही थांबू आताच खाली दिलेल्या Instructions follow करून कोर्स एक्सेस करू शकता..

१. आपल्या Learning Management वेबसाईट वर Visit करा : https://hub.ravindrapawar.in/

२. क्लिक करा : Sign in 

३. क्लिक करा : Forget Password (तुमचा ई-मेल ID जो Payment करताना वापरला असेल तर तो Enter करा आणि Password Reset ह्या बटण वर क्लिक करा)

४. तुमचा ई-मेल चेक करा आलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पासवर्ड रीसेट करा 

५. आपल्या Learning Management वेबसाईट वर पुन्हा Visit करा : https://hub.ravindrapawar.in/

६. पुन्हा क्लिक करा : Sign in (आता तुमचा ई-मेल ऍड्रेस आणि पासवर्ड type करून Job Hunters Launchpad हा कोर्स ऍक्सेस करा)

७. जर तुम्ही Payment हे Google Pay किंवा Phone Pay ने केले असेल तर कृपया आम्हाला रिप्लाय करा तुमचं अकाउंट २४ तासामध्ये ऍक्टिव्ह होईल

८. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा Joining Onboarding फॉर्म नक्की भरा :

https://form.questionscout.com/61e40b844cff785def2ad1e4

ऑल द बेस्ट 

जय हिंद जय महाराष्ट्र

रविंद्र पवार