Attention : Engineers, Post Graduate Working Professionals!!
Learn How To Multiply Your Salary in Just 90 Days With or Without Changing Your Job!!
“कमी आणि अनियमित सॅलरीवाढ” मधे अडकलेल्या प्रत्येक मराठी व्यक्तीसाठी सॅलरी वाढविण्याचा यशस्वी मार्ग तयार करण्याचा फॉर्मुला देणारं मोफत Masterclass!!
04th August Masterclass नोंदणी फॉर्म
Important : ईमेल आणि फोन नंबरमधे चूक होऊ देऊ नका. चुकून स्पेस पडू देऊ नका. अन्यथा तुम्हाला जॉईनिंग डिटेल्स मिळू शकणार नाहीत. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी नंबर आणि ईमेल पुन्हा तपासून घ्या!
पुन्हा एकदा : कृपया आपण भरलेली माहिती अचूक आहे याची खात्री करून मगच फॉर्म सबमिट करा!
या मोफत ऑनलाईन झूम मास्टरक्लासमध्ये
काय शिकाल?
१. अश्या ३ गोष्टी ज्या प्रत्येक यशस्वी सॅलरी वाढ मिळवणारे लोकं कायम करतात
२. सॅलरी वाढ मिळवण्यापूर्वी सॅलरी टार्गेट तयार करण्याची एक आधुनिक पद्धत
ह्या मास्टरक्लास बद्दल तुमच्या मनात असणारे काही महत्वाच्या प्रश्नांना उत्तरं:
१ – या मास्टरक्लासमध्ये आम्हाला व्यवसाय कसा करावा, किंवा नोकरी सोडून व्यवसाय कसा करावा ह्याबद्दल शिकायला मिळणार आहे का?
उत्तर : अजिबात नाही!
खरोखर तुम्हाला तुमची सॅलरी हि ३० दिवसात वाढवायची असेल तर तुम्हाला ह्या वर्कशॉप मध्ये सांगितलेल्या गोष्टी पाळायच्या आहेत आणि एका सोप्या अश्या शिस्तबद्ध वाटेवर चालायचं आहे
२ – मग या मास्टरक्लासमध्ये तुम्ही सॅलरी वाढविण्यासाठी इंग्रजी Communication कसं Improve करायचं हे शिकवणार आहात का?
उत्तर – अजिबात नाही. कारण प्रामाणिकपणे मी ह्या ठाम मताचा आहे कि तुमचं इंग्रजी Communication चांगलंच असेल तरंच तुमची सॅलरी वाढ होऊ शकते...अन्यथा नाही... मी तुम्हाला खात्रीने सांगतो माझ्याकडे असे बरेच उदाहरणं आहेत ज्यांचं इंग्रजी चांगलं नाही पण सॅलरी चांगली मिळवतात... ते कसं शक्य आहे हे तुम्हाला मास्टरक्लास मध्ये शिकायला मिळणार आहे
३ – माझ्या मनात नेहमी सध्याची नोकरी जाईल आणि नवीन नोकरी मिळणार नाही हि भीती असते?
उत्तर : अर्थातच तुमची भीती रास्त आहे ... कारण आपल्याला आपल्या करिअर मध्ये कधीही योग्य मार्गदर्शन मिळालेलं नाहीये... आणि भीतीचं म्हणाल तर आपल्या मनात भीती निर्माण होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्याला असलेलं अज्ञान आणि ते अज्ञान कसं दुर करायचं ते सुद्धा वर्कशॉपमध्ये कळेल.
४ – तुम्ही कोण आहात? आणि एक महत्वाचा प्रश्न – तुम्हाला एवढं कळतं तर तुम्ही स्वतःची सॅलरी किती वाढवली आहे? 😀
उत्तर : माझं नाव रविंद्र पवार, मी गेली १३ वर्षे Recruitment ह्या क्षेत्रात काम करतोय ... योग्य लोकांना नोकरी देणं आणि कंपनीचा फायदा करून देणं हे माझं पहिल्या ११ वर्षांमधील काम ... माझ्या सॅलरी वाढीबद्दल सांगायचं झालं तर मी माझ्या पहिल्या ५ वर्षांमध्ये मी साधारणतः ८०० टक्के सॅलरी ग्रोथ न मागता मिळवली आहे .... आणि गेली २ वर्ष मी करिअर ग्रोथ मल्टिप्लायर हा प्रकल्प चालवत आहे ज्यामध्ये काही ठराविक लोकांना त्यांची सॅलरी अगदी ९० दिवसात कशी वाढवुन देता येईल ह्या बाबत काम करत आहे... अर्थात ह्या बाबत मी तुम्हाला चांगल्या प्रकारे आपल्या मास्टरक्लासमध्ये सविस्तर सांगणार आहे
तेव्हा विचार कसला करताय, कोणताही विचार न करता खाली दिलेल्या फॉर्म ला भरून तुम्ही तुमच्या आर्थिक उन्नतीसाठी एक पाऊल आत्ताच उचला... मी तुम्हाला मास्टरक्लासमध्ये भेटायला उत्सुक आहे
04th August वर्कशॉप नोंदणी फॉर्म
Important : ईमेल आणि फोन नंबरमधे चूक होऊ देऊ नका. चुकून स्पेस पडू देऊ नका. अन्यथा तुम्हाला जॉईनिंग डिटेल्स मिळू शकणार नाहीत. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी नंबर आणि ईमेल पुन्हा तपासून घ्या!
पुन्हा एकदा : कृपया आपण भरलेली माहिती अचूक आहे याची खात्री करून मगच फॉर्म सबमिट करा!
This site is not a part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. In fact, as stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with our ideas, information, tools or strategies. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.